वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )
- Get link
- X
- Other Apps
कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )
सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा.
वर्ग ३. कविता १. झोका
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. दोर कशाचा आहे?
उत्तर:- दोर सुताचा आहे.
आ. दोर कुठे टांगला आहे?
उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला आहे.
इ. झोक्यावर कोण बसले आहे ?
उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे.
प्रश्न २. कोण ते ओळखा.
अ. झोक्यावर बसणारा- बाळू
आ. झोका देणारी - ताई
इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई
ई. अंगावर पडणारे- फुले
व्याकरण
प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा.
अ. झाड - वृक्ष
आ. भाऊ - बंधू
इ. फुल - पुष्प
ई. बहीण /ताई - भगिनी
उ. आभाळ - आकाश
ऊ. चांदोबा - चंद्र,शशी
प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. आई X वडील
आ. मागे X पुढे
इ . मुलगा X मुलगी
ई . चंद्र X सूर्य
उ. जमीन X आकाश
प्रश्न ५. वचन बदला.
एक वचन अनेक वचन
अ. झाड - झाडे
आ. मुलगी - मुली
इ. मुलगा - मुले
ई. दोर - दोर
पाठ २. सिंह आणि कोल्हा
गृहपाठ/स्वाध्याय
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. आजारी कोण होता?
उत्तर :- आजारी सिंह होता.
आ. शिकार शोधण्यासाठी कोण गेला?
उत्तर :- शिकार शोधण्यासाठी
कोल्हा गेला.
इ. कोल्ह्याला कोणती शिकार
दिसली?
उत्तर :- कोल्ह्याला मेंढी
ही शिकार दिसली.
ई. सिंहाला कोण भेटायला आला?
उत्तर :- सिंहाला कोल्हा
भेटायला आला.
प्रश्न २. कोण ते लिहा.
अ. आजारी असणारा :-
सिंह
आ. शिकार करणारा :-
कोल्हा
इ. कोल्ह्याच्या मागे धावणारा :- कुत्रा
ई. कोल्ह्याला दिसणारी शिकार :- मेंढी
व्याकरण
प्रश्न ३. समानार्थी शब्द
लिहा.
अ. जंगल = वन
आ. चांगली = योग्य
इ. कुत्रा
= स्वान
ई. वेगाने
= जलद
उ. धावणे
= पळणे
प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. तिथे X येथे
आ. चांगली X वाईट
इ. रोगी Xनिरोगी
ई. वेगाने X हळुवार
उ. धावणे X थांबणे
ऊ. एक X अनेक
प्रश्न ५. वचन बदला.
एक वचन अनेक वचन
अ. कुत्रा – कुत्रे/ कुत्री
आ. मेंढी – मेंढ्या
इ. सिंह – सिंह
प्रश्न ६. कोणत्याही
चित्राबद्दल माहिती लिहा. (पाच वाक्य)
- Get link
- X
- Other Apps
This comment has been removed by the author.
ReplyDelete