विश्वकल्याणार्थ वारीची
🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *विश्वकल्याणार्थ वारीची* *श्रीक्षेत्र अलंकापुरीतून* *संत ज्ञानोबांच्या पालखी* *प्रस्थानाची* ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️ *भक्ती चैतन्याची वारी पंढरीची* ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️ 🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹 *लोपलें ज्ञान जगी ।* *हित नेणती कोणी ।* *अवतार पांडुरंग ।* *नाम ठेविले ज्ञानी ॥* *या आहेत ज्ञानेश्वर माऊलींच...