वर्ग ३. पाठ २. सिंह आणि कोल्हा (गृहपाठ प प्रश्न उत्तरे )
पाठ २. सिंह आणि कोल्हा
गृहपाठ/स्वाध्याय
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. आजारी कोण होता?
उत्तर :- आजारी सिंह होता.
आ. शिकार शोधण्यासाठी कोण गेला?
उत्तर :- शिकार शोधण्यासाठी
कोल्हा गेला.
इ. कोल्ह्याला कोणती शिकार
दिसली?
उत्तर :- कोल्ह्याला मेंढी
ही शिकार दिसली.
ई. सिंहाला कोण भेटायला आला?
उत्तर :- सिंहाला कोल्हा
भेटायला आला.
प्रश्न २. कोण ते लिहा.
अ. आजारी असणारा :-
सिंह
आ. शिकार करणारा :-
कोल्हा
इ. कोल्ह्याच्या मागे धावणारा :- कुत्रा
ई. कोल्ह्याला दिसणारी शिकार :- मेंढी
व्याकरण
प्रश्न ३. समानार्थी शब्द
लिहा.
अ. जंगल = वन
आ. चांगली = योग्य
इ. कुत्रा
= स्वान
ई. वेगाने
= जलद
उ. धावणे =
पळणे
प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. तिथे X येथे
आ. चांगली X वाईट
इ. रोगी X
निरोगी
ई. वेगाने
X हळुवार
उ. धावणे X थांबणे
ऊ. एक
X अनेक
प्रश्न ५. वचन बदला.
एक वचन अनेक
वचन
अ. कुत्रा – कुत्रे/ कुत्री
आ. मेंढी – मेंढ्या
इ. सिंह – सिंह
प्रश्न ६. खालील
चित्राबद्दल माहिती लिहा. (पाच वाक्य)
Comments
Post a Comment