काव्य धार एक नवा प्रवाहाची .... कृषी वल्क आज काळीभोर स्व काव्य लेखन
नमस्कार, वाचक बंधूनों आज आपल्या साठी एक नवीन विचार प्रवाहावर आधारित वास्तवदर्शी कविता आजच्या आपल्या आवडत्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.
आपणास लेख संदर्भात काही विचार मार्गदर्शन करावयाचे असेल तर निश्चित करू शकतात. संपर्क खाली दिलेला आहे..
काव्य धार एक नवा प्रवाहाची ....
कृषी वल्क आज काळीभोर
भु नागरताना दिसत असताना....
काळ्याशार भुईला दिलेले वरदान,
मऊदार,रवदार , भुसभुशीत करताना ...
रात दिन एक करत आहे....
ठाऊक आहे त्याला, रक्ताच्या घामाने पुढे येणारा, जेष्ठ आषाढ , काळ्याअन निळ्याशार ,ढगांच्या पाउल खुणा...
धरा मन, शीतल धारांनी तृप्त करू पाहत आहे....
'काळ' हा त्याच्या घासावर टपून बसतांना, उरला सुरला सुगीच्या घासाचा तुकडा.... सणासुदीला परिवारासाठी शिल्लक ठेवला आहे.
सगे सोयऱ्याच्या समवेत आनंदात चिंब, घामानं ,प्रेमानं नाहताना प्रेमाची साद ऐकून नशिबीच्या विचार पावलांनी...
तो वाट तुडवत पुढे सरकत मार्गस्थआहे..
का कुणास ठाऊक सटविणे डाव हा एक आखला ..
कोणतंही, कितीही रात दिन करून कष्टणाऱ्या या कायाचा धनी होतांना
फळांचा धनी होता होऊ नये?
हा डाव साऱ्यांच्या असावा .का? हे का निश्चित..
मातीत मती,नीति ने चालत राहणार तो त्रास दुःख पदरी झेलत आहे.
ही नांगर गठयाची दिनरात मेहनत पुढे... वंशाने सुताच्या खांद्यावर ते अपार कष्ट... तो करू पाहत आहे .
सुताचा प्रपंच सुखाचा मानसिक असला तरी त्याची अर्थकरणाची भाषा,
आणि ती कामाच्या रुपातूनही न बदलण्याची आशा.. कधी प्रयत्न करताना दिसत आहे का? कोणी?
कोमल मने , नांगरता - नांगरता हाताला गठ्ठे पडले असले ,
चेहऱ्याचे तेज गेले असले ,
तरी दिन रात स्वतःला यशासाठी
हाडाची काड करण्याचा एक निस्वार्थी मनस्थिती,
कायम करून कार्य नितीने,नेटाने पुढे चालत आहे.
मंत्र मनात सृजनशीलतेचा हाती घेऊन
'अखंड ज्योती' प्रेरणेची जगाकडून घेत,
मार्गस्थ होत आहे,
नकारात्मकता ही विश्वाची पाहतांना सकारात्मकता न मनाची विझू देता...
तो चालत झाला आहे..
तो चालता झाला आहे...
तो करू पाहत आहे,
येणारी परिस्थिती बदलू पाहत आहे....
साऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याची ,ती घडविण्याची क्षणोक्षणी वाती पेटवू पाहत आहे....
मन शेती चिमुकल्यांची, नांगरता नांगरता .....
येणाऱ्या हक्काच्या सुगीच्या दिवसाची वाट तो बघतो आहे...
आत्मविश्वासाच्या बळावर फुलवलेली ही हक्काची स्व निर्मित बाग ....
या बागेत सुगंधी विचार पुष्पांना फुलविण्यासाठी माळी बनून घाम गाळत आहे....
🙏कवी सुबाल🙏
दि २७/०५/२०२० वार - बुधवार
वेळ सायंकाळ ६.२५ मी
प्रा. श्री लक्ष्मण बालू पाटील
लेखक/ समीक्षक/वास्तवदर्शी कवी/संपादक - विदयार्थी प्रबोधन मंच
उप संपादक- शिक्षक ध्येय,
आदर्श विदयार्थी शिक्षक पुरस्कृत २०१४
चलभाष :- ९५५२९१८०६३

Comments
Post a Comment