पाठ ४ ही पिसे कोणाची? प्रश्न १. एक वाक्यात उत्तरे लिहा. (अ) मिनूचे घर कोठे होते? (आ) मिनू कोणाकोणाला भेटली? (इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? (ई) पिसे कोणाची होती? (उ) मिनूने बदकाला काय सांगितले? उत्तर: (अ) मिनूचे घर शेतात होते. (आ) मिनू कोंबडीताई, कबुतरदादा, मोर व शेवटी बदकाला भेटली. (इ) मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. (ई) पिसे बदकाची होती. (उ) मिनूने बदकाला सांगितले की, “तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं.” प्रश्न २. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा. प्रश्न 1. पिसे सापडल्यावर मिनूला …………………………….. उत्तर: (अ) पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. [✓ ] (ब) पिसे घरी न्यायची होती. [ ] 3. जोड्या जुळवा. प्रश्न 1. जोड्या जुळवा. उत्तर: ‘अ’ गट ‘ब’ गट 1. बदक (अ) झाड 2. कोंबडी (आ) नदी 3. कबुतर (इ) खुराडे 4. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा. प्रश्न 1. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदाहरणे – घर – घरापासून, घर – घराजवळ, खुराडे – खुराड्यात गाव तळे पाय घरटे उत्तर: गावापासून तळ्यात...
*सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?* _“मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही...”_ ---- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या जोरावर टिळकांनी राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सांगून तो कृतीत आणला. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांनी 1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. 1884 मध्ये त्यांनी आगरकरांसोबत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. याच संस्थेमार्फत 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. यात ते गणित आणि संस्कृत विषय शिकवित. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी 1881 साली मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' हे वृत्तपत्रे सुरु केली. 1882 साली भारतातील सर्वाधिक खप असलेले 'केसरी' हे वर्तमानपत्र होते. त्यातील टिळकांचे 'अग्रलेख' हा केसरीचा आत्...
सदर कार्य मराठीच्या वहीत लिहा. वर्ग ३. कविता १. झोका प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. दोर कशाचा आहे? उत्तर:- दोर सुताचा आहे. आ. दोर कुठे टांगला आहे? उत्तर:- झाडावर सुताचा दोर टांगला आहे. इ. झोक्यावर कोण बसले आहे ? उत्तर:- झोक्यावर बाळू बसला आहे. प्रश्न २. कोण ते ओळखा. अ. झोक्यावर बसणारा- बाळू आ. झोका देणारी - ताई इ. दुरून बघणारे कोण?:- बाबाआई ई. अंगावर पडणारे- फुले व्याकरण प्रश्न ३. समानार्थी शब्द लिहा. अ. झाड - वृक्ष आ. भाऊ - बंधू इ. फुल - पुष्प ई. बहीण /ताई - भगिनी उ. आभाळ - आकाश ऊ. चांदोबा - चंद्र,शशी प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. आई X वडील आ. मागे X पुढे इ . मुलगा X मुलगी ई . चंद्र X सूर्य उ. जमीन X आकाश प्रश्न ५. वचन बदला. एक वचन अनेक वचन अ. झाड - झाडे आ. मुलगी - मुली इ. मुलगा - मुले ई....
Comments
Post a Comment