माळीच गावात अखंड हरिनाम संकिर्तन सोहळ्यात किर्तन आनंदोत्सवात संपन्न शिंदखेडा—

*माळीच गावात अखंड हरिनाम संकिर्तन सोहळ्यात किर्तन आनंदोत्सवात संपन्न*                               शिंदखेडा— दि,३१/१/२०२३ रोजी  माळीच  येथे अखंड हरिनाम संकिर्तन सोहळा धार्मिक वातावरणात किर्तन सप्ताहातील सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प कोमलसिंगजी महाराज धुळे ,यांनी आपल्या मधुर वाणीतुन गायन करत संसाराचे दाखले देत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करुन घेतले ,उपस्थितांमध्ये श्रीराम मंदिर शिरपूर येथील मठाधिपती महंत सतिषदास महाराज भोंगे  व वारकरी साहित्य परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.प्रमोद भोंगे,व सहकारी, खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे विश्वस्त मंडळ व भाजपा आध्यात्मिक संघटना धुळे जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा गवळी,आध्यात्मिक संघटना शिरपुर शहर अध्यक्ष संतोष माळी, कैलास पवार बाविस्कर नाना सोनवणे नाना बी ए मामा इ,खानदेश वारकरी सेवा मंडळाचे शिरपूर तालुका अध्यक्ष निंबा दादा पाटील बाळदे ,व सहकारी शिंदखेडा तालुका अध्यक्ष, विनोदजी  पवार अमळथे ,व सहकारी शिरपूर तालुक्यातून भटाणे उंटावद, बाळदे ,सावळदे, बाभुळदे , ताजपुरी ,करवंद ,गिधाडे, शिरपूर, शिंदखेडातून वरसुस ,कलमाडी, वाघोदे , अमळथे ,नरडाणे, मांडळ,गोराणे,धांदरणे,विटाई,सारवे वायपुर इत्यादी श्रोते मंडळी उपस्थित होती , तसेच श्री सतीशजी लोहार शिरपुर ,,डॉक्टर गुलाबराव निळे ,कमखेडा ,विनोद गरुड सर तोरखेडा ,दोरीक सर यांनी सुद्धा उपस्थिती दिली.

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )