Posts

Showing posts from July, 2021

अमरीशभाई आर पटेल सी बी एस ई स्कुल, मध्ये 'लाल रंग वेशभूषा उपक्रम' उत्साहात संपन्न

Image
 

अमरीशभाई आर पटेल सी बी एस ई स्कुल, मध्ये पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

Image

१३ जुलै - कवयित्री इंदिरा संत जन्मदिन

Image
  १३ जुलै - कवयित्री इंदिरा संत जन्मदिन जन्म - ४ जानेवारी १९१४ स्मृती - १३ जुलै २००० इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत. पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.  इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली.  आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.  इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले.  मा. इंदिरा संत यांना आदरांजली !

अमरीशभाई आर पटेल सी बी एस ई स्कूलमध्ये वन सप्ताहाचे आयोजन ........

Image
                                                 

चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर विद्यालयातील तनिष्क अतुल बडगुजर प्रथम स्थानावर

Image
 

अमरिशभाई आर पटेल सी बी एस ई स्कुल मध्ये पद ग्रहण समारोह उत्साहात संपन्न ..........

Image
     माध्यमिक विभाग     अमरिशभाई  आर पटेल सी बी एस ई  स्कुल मध्ये  पद ग्रहण समारोह उत्साहात संपन्न                   प्राथमिक  विभाग