विश्वकल्याणार्थ वारीची
🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *विश्वकल्याणार्थ वारीची* *श्रीक्षेत्र अलंकापुरीतून* *संत ज्ञानोबांच्या पालखी* *प्रस्थानाची* ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️ *भक्ती चैतन्याची वारी पंढरीची* ⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️ 🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹 *लोपलें ज्ञान जगी ।* *हित नेणती कोणी ।* *अवतार पांडुरंग ।* *नाम ठेविले ज्ञानी ॥* *या आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीतील ओळी. कधीकधी ज्ञान लोपले की आपण काय करतोय हेच समाजाला कळत नाही. मग अशावेळी ज्ञान प्रदान करुन समाजाला दिशा देण्यासाठी झालेला माऊलींचा जन्म.. त्यांनी केलेले अलौकिक समतेचे कार्य.. समाजाला दिलेले वळण.. समाजात परमेश्वराप्रती आणि एकमेकांप्रती.. प्रत्येक जीवा विषयी निर्माण केलेला पुज्य भाव बघता माऊली म्हणजे पांडुरंग अवतारच आहे असे वारकरी मानतात.* *वारी परंपरा जी ज्ञानेश्वरांच्या आधीपासून अव्याहत सुरू आहे. संत तुकोबांच्या घरीही पूर्वापार होतीच. ज्ञानेश्वर.. नामदेव समकालीन विश्वं